वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणीच संपणार.

पाण्याचा एकेक थेंब वाचवणे आवश्यक ! – नीती आयोगाचा अहवाल 5/ 3 /2021 मोहन भारती देशासमोर गंभीर जलसंकट देशाच्या बर्‍याच शहरांमध्ये जलसंकटाने गंभीर रूप धारण केले आहे. भविष्यात याची तीव्रता आणखी वाढणार, हे निश्‍चित आहे.…

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न.

मोहन भारती दिनांक : 05-Mar-21 मुंबई, दि. 4 : सेंद्रिय शेतीविषयक धोरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब…

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली कोरोना लस.

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर  नागरीकांनी निर्भय होऊन लस घ्यावी. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 05 मार्च 2021 रोजी कोविशिल्ड कोरोना लस घेतली.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जावून त्यांनी ही लस घेतली.…

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) गुरुवारी आयएएस आणि आयएफएस 2021 साठी पूर्व परीक्षेची तारीखा जाहीर केल्या आहेत. यावेळी आयएएस/आयएफएसची पूर्व परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात येईल.…

समाज माध्यमांवर अंकुशाची धडपड

समाज माध्यमांवर अंकुशाची धडपड (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत ) लोकशाहीत चौथा स्तंभ सशक्त हवा. तेवढाच तो तटस्थ हवा. धर्मनिरपेक्ष हवा. त्यातून घडते राष्ट्रभक्ती. यापासून राष्ट्रीय माध्यमं दूर गेली. ती ऱ्हासाची सुरवात. पोखळी वाढली. ती भरण्यास…

IIT मध्ये चमकला चंद्रपूरचा ‘चकित’

IIT मध्ये चमकला चंद्रपूरचा चकित..! By : Shankar Tadas चंद्रपूरच्या चकित चावडा या विद्यार्थ्याने जगभरात प्रतिष्ठित गणल्या गेलेल्या IIT खडगपूर  येथून शिक्षण पूर्ण करताना इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग व वित्तीय इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात रजत पदक (सिल्व्हर मेडल)…

जगातील मोठ्ठा बाप्पा कुठंय…??

गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं…