वीजरोधक पोलकरिता 33 कोटी मंजूर

*पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार * ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे विजरोधक पोल यंत्र उभारून शुभारंभ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात विज पडून निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे नामदार विजय वडेटटीवार…