यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

गडचांदूर :- महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक कृष्णा बतुलवार,होते,प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापीका स्मिता चिताडे, पर्यवेक्षिका…

गडचांदूर येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

गडचांदूर :- वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती च्या वतीने शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती शहरातील शेडमाके चौकात साजरी करण्यात आली, समाजसेवक मनोज भोजेकर यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली…

गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सेवा संस्था च्या सभागृहाचे भूमिपूजन

दि. १२/०३/२०२१ मोहन भारती  गडचांदूर : –सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरच्या खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर च्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे,यांच्या हस्ते करण्यात आले,या सभागृहाच्या बांधकाम साठी आमदार स्थानिक विकास निधी 20 लक्ष…

गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. सुभाष धोटे

दि.१२/०३/२०२१ मोहन भारती  कोरपना – राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या गडचांदूर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी कोरपना…

तांदूळ आता न शिजवताच येणार खाता!; तेलंगणातील शेतकऱ्याचा महत्वपूर्ण शोध

मोहन भारती– भारत हा तांदुळ उत्पादनातील एक महत्वाचा देश आहे. भारतात सुमारे पाच हजार तांदळाच्या जाती आढळतात. सातत्याने अधिक उत्पादन देणारे आणि पौष्टिक तत्वांनी भरलेले नवे वाण तयार करण्यातही भारतातील वैज्ञानिक आघाडीवर आहेत. त्याचबरोबर तांदळाच्या…