Home
Home गडचांदूर / कोरपणा यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

0
402

गडचांदूर :- महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक कृष्णा बतुलवार,होते,प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापीका स्मिता चिताडे, पर्यवेक्षिका शोभा घोडे होत्या,
सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,
पर्यवेक्षिका शोभा घोडे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,
याप्रसंगी शारीरिक शिक्षक, प्रा, प्रशांत पवार,बबन भोयर,संजय झाडे,अमृता इखारे, वनिता पेंदाम,तथा , शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद पाटील,बोलन टेकाम, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here