कोरपना तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावा

👉 दि 4/3/ 2021 मोहन भारती खासदार बाळू धानोरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना गडचांदूर येथे विविधV शासGBकीय विभागाची आढावा बैठक कोरपना – गडचांदूर येथील नगरपरिषदेच्या सभागृहात खासदार बाळू धानोरकर यांनी आज (दि.४ ला) आढावा बैठक घेतली.…

अंबुजा फाटा येथे ‘विकेल ते पिकेल’ योजना

By : Shivaji Selokar, Gadchandur कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ येथील सरस्वती शेतकरी महिला गटामार्फत अबुंजा फाटा येथे भाजीपाला विक्री चा स्टाल लावण्यात आला. महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’या…

सिद्धबली इस्पात लिमी च्या पूर्वीच्या कामगारांचे थकीत येत्या एक महिन्यात अदा करावे – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री.

हंसराज अहीर यांचे सहायक कामगार आयुक्त व कामगारांच्या बैठकीत स्पष्ट सूचना. उदयोगातील पूर्वीच्या कामगारांचे सर्व बकाया / आर्थिक मोबदला देऊनच नवीन व्यवस्थापनाने आपले उद्योग उत्पादन सुरु करावे तसेच या अनुभवी कामगार कर्मचाऱ्यांना रोजगारांत प्राथमिकता द्यावी…

वेकोलि धोपटाळा, चिंचोली रिकास्ट व अन्य प्रकल्पातील समस्या तातडीने मार्गी लावा – हंसराज अहीर

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर  आय.एम.ई., अपेक्स मध्ये अपात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागणार न्यायालयीन प्रलंबित प्रकरणातील नौकऱ्यांबाबत लवकरच निर्णय. चंद्रपूर:- वेकोली बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत धोपटाळा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला, बिल मंजूरी, धनादेश वितरण, पौनी-2 मधील प्रकल्पग्रस्तांना…

आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले !: नाना पटोले.

धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यव्यापी बैठक संपन्न. शिवाजी सेलोकर मुंबई, दि. ४ मार्च धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज…

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अशोक पडवेकर यांचे निधन.

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर  गडचांदूर :जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनूर्ली येथे कार्यरत असलेले शिक्षक, गडचांदूर येथिल रहिवासी अशाेक धोंडूजी पडवेकर (54)यांचे बुधवारी नागपुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी.(शिक्षिका)एक मुलगा,एक…