जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अशोक पडवेकर यांचे निधन.

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर 

गडचांदूर :जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनूर्ली येथे कार्यरत असलेले शिक्षक, गडचांदूर येथिल रहिवासी अशाेक धोंडूजी पडवेकर (54)यांचे बुधवारी नागपुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी.(शिक्षिका)एक मुलगा,एक मुलगी,तथा बराच मोठा आप्त परिवार आहेत,अंत्यसंस्कार मुक्तीधाम गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.अशोक पडवेकर यांच्या अकाली निधनाबद्द्ल शोक व्यक्त केला जात आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *