अस्ते-डू मर्दानी आखाड्यातील ABPS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील निवड*

  लोकदर्शn गडचांदूर…👉 मोहन भारती आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी अस्ते-डू मर्दानी आखाडा (मार्शल आर्ट) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन संस्थेचा गौरव केला. नुकतेच अमरावती येथे झालेल्या अस्ते-डू मर्दानी…

सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन, प्रमोद गिरी नागपूर. यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा यंग अचीव्हर अवॉर्ड

  लोकदर्शन नागपुर 👉 गणेश पुरी डॉक्टर प्रमोद गिरी हे १५ वर्षापासून न्युरोसर्जन म्हणून कार्य करत आहेत.त्यांनी नागपुर येथूनच पदवी ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तेंव्हापासून ते नागपूरकरांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेतात म्हणून त्यांच्या ह्या…

१०० विद्यार्थ्यांनी घेतला फिल्म व थिएटर कार्यशाळेचा लाभ ♦️दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी केले मार्गदर्शन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर : ग्रामीण युवकांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसे होतात, येथे काम करायची संधी कशी शोधायची, मानधन…

१०० विद्यार्थ्यांनी घेतला फिल्म व थिएटर कार्यशाळेचा लाभ

by : Shankar Tadas गडचांदूर : ग्रामीण युवकांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसे होतात, येथे काम करायची संधी कशी शोधायची, मानधन किती…

नागपूर गोस्वामी समाजा तर्फे शिक्षक सहकारी बँकयेथे भीसीचा उपक्रम सुरू करण्यात आला.

  लोकदर्शन नागपूर 👉.गणेश पूरी ******************** नागपुर गोस्वामी समाजातील समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत दर महिन्याला एक भिशीचा उपक्रम सुरू केला.शुक्रवार दिनांक 13-10- 23 रोजी . शिक्षक सहकारी बँक महाल नागपूर.येथे भिशी काढण्यात आली. यावेळेस भिसीचा…

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पिंपळशेंडे यांची फेरनिवड

by : Shankar Tadas गडचांदूर : कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्या वर्षी राजेंद्र पिंपळशेंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबरला आयोजित ग्रामसभेत समितीचे पुनर्गठण करण्यात आले.…

एम्.के.ज्. प्रस्तुत ‘म्युझिक मंत्रा’ आयोजित “दिल से दिल मिल गये” हा संगितमय कार्यक्रम उत्साहात संपन्न __

__ लोकदर्शन डोंबिवली 👉गुरुनाथ तिरपणकर म्युझिक मंत्राच्या’ संस्थापक-संचालिका शर्मिला केसरकर या सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्य करणाऱ्या अग्रेसर महिला आहेत. म्युझिक मंत्राच्या माध्यमातून ऑर्गनाझर शर्मिला केसरकर गेली १५वर्षे आपला संगितमय कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा) वेगवेगळ्या शहरात सादर…

जनतेचे आशिर्वाद, कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी ताकद : आमदार सुभाष धोटे. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन. अनाथ विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, खाद्यान्न किट, बधिरांना श्रवणयंत्रांचे वितरण. 

  लोकदर्शन ÷ मोहन भारती राजुरा  :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इन्फंट जीजस सोसायटीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा, अनाथ विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, खाद्यान्न किट, बधिर व्यक्तींना श्रवणयंत्रांचे वितरण…

 शेमटीखार ग्रामस्थांचा निर्धार फलद्रूप, रेल्वे प्रशासन, ठेकेदार नरमला ———- ♦️रांजणपाडा रेल्वे भरती लढा जिंकला, आता ‘आयओटी’वर धाड

लोकदर्शन उरण ÷विठ्ठल ममताबादे उरण दि १०ऑक्टोंबर शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसून सरपंचांमार्फत परस्पर नोकर भरती केल्याप्रकरणी धुतूम शेमटीखारच्या ग्रामस्थांनी एकजुटीने बेमुदत उपोषण सुरु केले होते. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आंदोलनाला पाठिंबा देवून…

सेझग्रस्त शेतकऱ्यांनो “तुमचे होईल ते आमचे होईल “या भ्रमात राहु नका :- ऍड.दत्तात्रेय नवाळे

  लोकदर्शन उरण ÷विठ्ठल ममताबादे   उरण दि १० ऑक्टोंबर सन २००५ मधे उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावामधे विशेष आर्थीक क्षेत्र स्थापन्याकरीता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास…