Home
Home Breaking News नागपूर गोस्वामी समाजा तर्फे शिक्षक सहकारी बँकयेथे भीसीचा उपक्रम सुरू करण्यात आला.

नागपूर गोस्वामी समाजा तर्फे शिक्षक सहकारी बँकयेथे भीसीचा उपक्रम सुरू करण्यात आला.

 

लोकदर्शन नागपूर 👉.गणेश पूरी
********************

नागपुर गोस्वामी समाजातील समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत दर महिन्याला एक भिशीचा उपक्रम सुरू केला.शुक्रवार दिनांक 13-10- 23 रोजी . शिक्षक सहकारी बँक महाल नागपूर.येथे भिशी काढण्यात आली. यावेळेस भिसीचा नंबर श्री शेखर पुरी आणि श्री दीपक भारती यांचा लागला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले .यावेळेस प्राध्यापक, डॉक्टर श्री. राजकुमार गोसावी,श्री,बाबा गिरी, गणेश पुरी, योगेश बन, नरेंद्र पुरी, शेखर पुरी, जगदीश गिरी, प्रमोद भारती, शंकर पुरी, सुमित पुरी,दीपक गिरी, दीपक भारती ,संदीप गिरी इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here