आयुष्यातल्या खडतर प्रवासानंतर एक सुखद प्रसंग : सेलिब्रिटींच्या कुटुंबात एक अविस्मरणीय मंगलागौर*.

लोकदर्शन.👉 राहुल खरात *मी निकिता कुमावत,By education मी एक mechanical engineer आहे.पण जीवनातील अडथळ्यांचा प्रवास करत करत आज मी एक ” successful business woman” आहे.शाळेमध्ये,कॉलेजमध्ये कायम “topper” असलेली मी लग्नानंतर as a housewife म्हणुन लढत…