आयुष्यातल्या खडतर प्रवासानंतर एक सुखद प्रसंग : सेलिब्रिटींच्या कुटुंबात एक अविस्मरणीय मंगलागौर*.

लोकदर्शन.👉 राहुल खरात

*मी निकिता कुमावत,By education मी एक mechanical engineer आहे.पण जीवनातील अडथळ्यांचा प्रवास करत करत आज मी एक ” successful business woman” आहे.शाळेमध्ये,कॉलेजमध्ये कायम “topper” असलेली मी लग्नानंतर as a housewife म्हणुन लढत राहिले.लग्नानंतर एक-दोन वर्ष Design Engineer म्हणुन चांगल्या कंपनीत कामही केले पण जे satisfication हवं ते मिळत नव्हते.सकाळी 9 ते रात्री 7 job आणि private sector मधील job यामुळे मला समाधान मिळत नव्हते.माझं अस्तित्व मला जे हवं तें दिसतचं नव्हते.”Private sector” मध्ये काम करून ‘stressful’ वाटल्याने मी Goverment मध्ये नोकरी मिळवून स्थिर होण्याचे ठरविले पण म्हणतात ना आयुष्यात संकटे यायला लागली की ती वादळासारखी जोमाने येतात तसचं माझही झालं एक वर्षाच्या चिमुरडीला सोडुन पुण्यात Career साठी गेले,जीवापाड MPSC चा अभ्यास केला पण कोरोना सारख्या भयंकर संकटाने माझा जीवनाचा प्रवासचं बदलला.यामुळे मी MPSC सोडून पुन्हा नवीन प्रवास सुरू केला.जो माझा Business, मी एक Makeup Artist बनले*.
*माझ्या आणि माझ्या Husband च्या कष्टामुळे आज मला बरेच लोक ओळखतात.माझं नाव माझे Makeups खुप लोकप्रिय झाले आहेत.आणि विशेष म्हणजे जेव्हा मी Brides करते तेव्हा जो कौतुकाचा वर्षाव माझ्यावर होतो तो शब्दात मांडता येणे शक्य नाही.या सर्व प्रवासा नंतर मला जीवनाने एक सुवर्ण संधी दिली,ती म्हणजे झी मराठी वरील लोकप्रिय मालिका “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत अंजली पाठक यांच्या भूमिकेत अभिनय केलेल्या सुंदर अश्या अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर ह्या आणि अभिनेते हार्दिक जोशी अर्थात “तुझ्यात जीव रंगला” या गाजलेल्या लोकप्रिय मालिकेतील “राणादा” आणि “पाठकबाईंची” पहिली मंगळागौर.आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा मेकअक कर मेकअप करण्याचा योग आला, पण 29/08/2023 हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता.माझं अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यासोबत एक shoot करण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.मित्र-मैत्रीनींनो,माझा तुम्हाला एक मोलाचा उपदेश आहे.स्वप्न बघा कारण universe जे तुम्ही विचार करता,ज्याचा पाठलाग करतात ते नक्कीच तुम्हाला देते.मी ही ह्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते आणि My dream Comes true सर्व देश रक्षाबंधनाच्या तयारीत असतांना मी मात्र माझ्याचं आनंदात मंत्रमुग्ध होते.रक्षाबंधनाच्या आधीच्या दिवशी मंगळवारी मी,अभिनेत्री अक्षया देवघर अर्थातच झी मराठी T.V. serial अजरामर करणाऱ्या,रांगडा मराठी अभिनव करणाऱ्या राणादा आणि अंजली पहिल्या मंगळागौरीच्या तयारीसाठी त्यांच्या कुटुंबात होते.त्यांच्या पहिल्या मंगला गौरीसाठी त्यांचा महाराष्ट्रीयन लुक करण्याची मला संधी आली.आणि मला ही Golden opportunity चुकवायची नव्हती.आम्ही त्यांचे दोन लुक केलेत.पहिला सकाळी महादेवाच्या पुजेसाठीचा पार्वतीला similar असा आणि दुसरा अस्सल मराठमोळा look.जेव्हा अंजली मॅडम अर्थात अक्षया देवधर यांना Review घ्यायचा होता, तेव्हा मी माझ्या Instagram Page चे नाव त्यांना सांगितले.तो क्षण माझ्यासाठी खुप special होता.कारण जेव्हा त्यांना माझे इन्स्टाग्राम पेज सांगितले तेव्हा त्या खुपचं प्रफुल्लीत झाल्या आणि मला म्हणाल्या ” अरे निकिता,मी तुझे Page नेहमी बघत असते,Like पण करते तुझ्या post,मला आवडतात तुझे Makeups हे शब्द आणि त्यांच्या डोळ्यातली ती चमक मी आयुष्यभर विसरू शकत नाही.त्यांनी माझ्या कलेला दाद दिली त्याबद्दल मी त्यांची खुप आभारी आहे.आज पर्यंतच्या माझ्या struggling प्रवासात माझ्या नवऱ्याने मला मोलाची साथ दिली.माझ्या माहेर आणि सासरच्या मंडळींचा ही मला खुप Support होता.माझ्या या लेखातून मला तरुण पिढीला एक मार्गदर्शन करायचे आहे,की तुम्ही college Life मध्ये Enjoy करण्यासोबतचं तुमचा plan, तुमचे Goal decide करा आणि त्यानुसार पुढची वाटचाल करा.मी माझा plan आधी बनवलेला असता तर कदाचित एवढे struggle करावे लागले नसते.तरुण पिढी असो किंवा House wife सखी असो मला सांगायचे आहे.की तुम्ही तुमच्या career साठी काहीना काही Dedicately करत रहा,तुम्हाला Success नक्कीचं मिळेल.अडथळे आले तरी प्रयत्न सोडू नका,अडथळे,संकटे हे आपल्याला अनुभव देऊन जातात आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी घडवत असतात.शेवटी एवढंच मी माझ्या प्रवासामुळे आज Succesful woman आहे.माझ स्वतःच नाव, अस्तित्व मी निर्माण करू शकले आहे.शेवटी एवढचं सांगेन*.

 

*अडला असशील हजारदा,पडला असशील हजारदा,पराभवाच्या भयाण रात्री रडला असशील हजारदा पण झाले गेले आता विसर, मुठ आवळ, अश्रु आवर, लक्षावरती रोख नजर,अन् एक प्रयत्न अजुन कर,*

*आभार!**
*निकिता कुमावत मेकओव्हर.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *