कृषी उत्पन्न बाजार समिती मौदाचे मुख्य बाजार येथे हिरवी मिरची काटा पूजन शुभारंभ

लोकदर्शन मौदा 👉 प्रदीप पुरी मौदा दिनांक २७सप्टेंबर कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार येथे हिरवी मिरचीचे काटापूजन शुभारंभ दि. १२/०९/२०२३ रोज मंगळवार ला करण्यात आला हिरवी मिरची मुहूर्तावर बोली लिलाव पद्धतीने काढून मिरचीला भाव…