सायनच्या गुरु नानक महाविद्यलयात QR कोड लॉकेटचे अनावरण

  लोलदर्शन सायन 👉शुभम पेडामकर समाज हितासाठी सायन येथील गुरु नानक महाविद्यालय हे नेहमी तत्पर असते. आज दिनांक 12 सप्टेंबर, 2023 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सामाजिक भान जपणारा कार्यक्रम पार पडला. आय. टी चे शिक्षण घेतलेल्या…