गडचांदूर येथे ईद मिलादुंनबी उत्साहात संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️मिरवणूक शांततेत पार पडली. शेकडो मुस्लिम बांधवानी घेतला सहभाग. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️वेळेपूर्वी मिरवणूक संपन्न. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जशने ईद मिलादूनंबी उत्साहात संपन्न झाली. गणपती विसर्जन साठी मुस्लिमांना एक पर्यंत चा टायमिंग दिला होता त्यानुसार मिरवणुक वेळेत शांततेत संपन्न झाली.या वेळी गडचांदूर मधील रजा मस्जिद येथून मिरवणूक निघाली ,तत्पूर्वी येथील मदिना मस्जिद, अक्सा मस्जिद येथील जुलूस गांधी चौकातील रजा मसजिद येथे आले व तिन्ही मस्जिद ची मिरवणूक सामूहिक रित्या गांधी चौकातून निघाली व पोलिस स्टेशन समोरून माणिकगड कंपनी चौक ते पेट्रोल पंप चौक होत बसस्थानक मार्गे शेडमाके चौक होत महात्मा फुले चौक होत गांधी चौकात विसर्जित झाली. येथील रजा मस्जिद येथे जोहर ची नमाज अदा करून दुरुद खानी,फातेहा खानी नंतर सामूहिक भोजन संपन्न झाले. व जुलूस संपन्न झाला ,या जुलस मध्ये कामठी येथील मटका पार्टी ने लोकांची मने जिंकली, तसेच या साठी रजा मस्जिद चे हाफिज हसनैन, रजा मस्जिद चे मौजन,मस्जिद चे अध्यक्ष शेख खाजा भाई,अक्सा मस्जिद चे हाजी मूनाफ कुरेशी,मदिना मस्जिद चे हाजी जुबेर,हाजी वसीम थेकेदार हनीफ मावडिया, रउफ खान, माजी पंचायत समिती सभापती , अजीम बेग,इर्शाद कादरी,अनिस कुरेशी, ए आय एम आय एम चे अध्यक्ष अब्दुल हफिज भाई,पत्रकार रफिक भाई सह शेकडो नागरिक हजर होते.जुलूस शांततेत पार पडला .खाजा भाई यांनी सर्वांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *