



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
क्रिडा व युवक संचालनालय पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर, महानगरपालिका चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरावर रोलर स्केटिंग स्पर्धा संपन्न झाल्या, या स्पर्धेत कु युगाज्ञा चरंदास रामटेके , ईशान रिंगणे,अधिष्ठान नगराळे ,प्राची पुणेकर,बलकी,वैछिक पेठे,गार्गी देवाळकर,शाम,वंश,चैतन्य राऊत,या खेळाडूंनी रोड रेस,व रिंक रेस मध्ये विजेतेपद पटकावून विभागीय स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहेत, नागपूर येथे 5 जानेवारी ला आयोजित विभागीय स्तरावरील स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
28 डिसेंबर ला चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते वर्मा साहेब,उके सर,खोब्रागडे सर,राकेश सर,प्रवीण सर,आतिष धुर्वे सर,टिंकू सर, सोनी सर, निखाडे सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले,
विभागीय स्तरावर निवड झालेल्या सर्व खेळाडू चे सर्वत्र कौतुक होत आहेत.