Home
Home Breaking News *जुनी पेन्शन योजना लागू करण्या साठी निघालेल्या पडयात्रेत गोंडवाना विद्यापीठ चे प्राध्यापक...

*जुनी पेन्शन योजना लागू करण्या साठी निघालेल्या पडयात्रेत गोंडवाना विद्यापीठ चे प्राध्यापक सहभागी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर येथे 27.12.2022 ला निघालेल्या पेन्शन संकल्प यात्रा या आंदोलन मध्ये गोंडवाना विद्यापीठ चे प्राध्यापक
सहभागी झाले होते या यात्रे मध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मर्यादित, गोंडवाना विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रविण जोगी, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद भगत, सदस्य डॉ. स्वप्नील गुडधे, प्रा. संतोष कावरे, डॉ. रवि वाळके, प्रा. दिलीप बावणे, प्रा. आशिष चहारे, प्रा. किशोर महाजन, प्रा. मनोज वारजूरकर, प्रा. विठ्ठल चौधरी, प्रा. गजानन घुमळे व इतर प्राध्यापक या यात्रेमध्ये सहभागी होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here