आटपाडी मध्ये 66 वा महापरिनिर्वाण दिन शैक्षणिक साहित्य देऊन अभिवादन करणार ! विलास खरात

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

परमपूज्य, महामानव,विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 66‌ वा महापरिनिर्वाण दिन मंगळवार दिनांक 6/12/2022 रोजी सकाळी 9 वाजता आटपाडी येथे डॉ आंबेडकर नगर नांलदा बुद्ध विहार मध्ये महामानवास अभिवादन, वंदन, प्रार्थना करणे साठी सर्वांनी उपस्थित राहावे तसेच 6 डिसेंबर रोजी महामानवास शैक्षणिक साहित्यानी अभिवादन
. समाज्यातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना एक वही एक पेन वितरण करण्यात येणार आहेत.महामानवाला वह्या पेनाची आदरांजली हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.तरी 66व्या महापरिनिर्वाण दिनास सर्वांनी नालंदा बुद्ध विहार आटपाडी जि सांगली येथे उपस्थित राहावे हि नम्र विनंती आहे कळावे आयु विलास खरात आटपाडी

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *