राजगुरुनगर बँकेच्या नवनिर्वाचित संचालक अश्विनी पाचारणे यांचा सन्मान..

 

लोकदर्शन पुणे ;👉स्नेहा मडावी

खेड राजगुरुनगर येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचा पं कल्याणजी गायकवाड संगीत प्रतिष्ठानच्या वतीने राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल महागायिका कार्तिकी गायकवाड व पं कल्याणजी गायकवाड यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप राक्षे यांनी केले होते यावेळी गायक कौस्तुभ गायकवाड, उद्योजक रोनित पिसे, भजनसम्राट आदिनाथ सटले, ह.भ.प पांडुरंग महाराज कदम, निवेदिका व अभिनेत्री पुजा थिगळे हे उपस्थित होते..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *