गडचांदूर येथील दत्त मंदिरात 7 डिसेंबर ला दत्त जयंती महोत्सव

लोकदर्शन 👉 मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
श्री गुरुदेव दत्त मंदिर, शिवाजी चौक गडचांदूर येथे दत्त जयंती निमित्त 7 डिसेंबर ला श्री गुरू दत्तात्रेय जयंती महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहेत.
या निमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,7 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता पालखी व कलश यात्रा मंदिरातून निघेल,दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन होईल,सायंकाळी 6 वाजेपासून महाप्रसाद कार्यक्रम सुरू होईल, जयंती उत्सव मध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटी ने केले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *