जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथील 100% विद्यार्थी पास होऊन लखमापूर शाळेची मान उंचावली त्याबद्दल.
संपूर्ण शाळेतील शिक्षक तथा शा. व्य.समिती सर्व पदाधिकारी ( लखमापूर) यांच्या कडून परीक्षेत 11विद्यार्थी बसले होते त्यापैकी 11 ही विद्यार्थी पास झाल्या बद्दल मार्गदर्शक शिक्षक श्री करतारसिंग अलावत व सर्व 11 ही विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यात शा. व्य.समिती अध्यक्ष श्री सत्यपाल पिंपलशेंडे सर्व सदस्य तथा उ श्रे मू अ श्री गाउत्रे सर सर्व विद्यार्थी,पालक ,शिक्षक उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *