इन्फंट कॉन्व्हेंट येथे टॅलेंट शो चे आयोजन.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण विकसित व्हावेत, त्यांच्यात…