1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 25 महात्मा गांधीच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात ब्रिटीश सरकारने चिरनेर ग्रामस्थांवर ,…

कन्हाळगाव अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन करण्यास जनतेचा विरोध* *जनसुनावणीच्या माध्यमातून समस्या निकाली काढावी* *आमदार सुभाष धोटे यांच्या प्रशासनाला सूचना*

लोकदर्शन👉 मोहन भारती गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाडगाव अभयारण्याचे संवेदनशील क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन जनसुनावणी करिता कन्हाडगाव येथे आमदार सुभाष धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन…

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,, विविध स्पर्धेचे आयोजनl

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता गितगायन स्पर्धा व निबंध स्पर्धेचे…

जिल्हा मुख्याध्यापक संघ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर जिल्हा माध्य. व उच्च माध्य.मुख्याध्यापक संघमार्फत,नागपूर विभागीय शिक्षण मंडळा द्वारे,सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षेत,कोरपणा ,तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार,महात्मा गांधी विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर…

महात्मा गांधी विद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, एकात्म मानवतावादाचे महान विचारवंत ,प्रेरणा स्रोत ,लेखक, अर्थतज्ञ,त्याग व तपस्या ची प्रतिमूर्ती पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली.…

यशोगाथा नेहाची ,सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान बावणवाडी पुणेच्या सहायाने

लोकदर्शन👉 राहुल खरात २०१६ सालीआमच्या घराचे बांधकाम चालु होते.५ते ६बांधकाम मजूर काम करण्यासाठी येत. श्री शंकर राठोड यांनी मला त्यांच्या मुली बद्दल सांगितले.राहणारे कर्नाटक चे कामाच्या निमित्ताने पुण्याला आले.मुलगी नेहा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.गावी असताना…

गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या पेट्रोलियम खनिज पाईपलाईन उपक्रमाला कळंबुसरे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड विरोध

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २५ सप्टेंबररायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील गावातील गेल इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून पेट्रोलियम व खनिज पाईप लाईन कायदा १९६२ मधील तरतुदीनुसार संबंधित गावातील…