आटपाडी डॉ . शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन 2022 मोठ्या संख्येने उपस्थित राहावे संयोजन समिती

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

सोमवार दि. ११ व मंगळवार दि.१२ जुलै रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात
*राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील साहेब,
* केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले साहेब,
* उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल, आणि भारताचे राष्ट्रीय नेते श्री . राम नाईक साहेब,
* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा .श्री .उत्तम कांबळे
* राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री ना.श्री . विश्वजीत कदम साहेब,
* सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील साहेब
* माजी केंद्रिय राज्यमंत्री मा. श्री . प्रतिकदादा प्रकाशबापू पाटील,
* एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे संपादक मा .श्री . राजीव खांडेकर साहेब
यांच्यासह विद्यमान आमदार, माजी आमदार, ज्येष्ट साहित्यीक, वक्ते, नामंकीत कवी, लेखक, कथाकथनकार इत्यादी अनेक मान्यवर महोदय उपस्थित रहात आहेत . या साहित्य संमेलनास सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील साहित्य प्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे . ही नम्र विनंती .
संयोजन समिती आटपाडी,
डॉ . शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन २०२२ .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *