रेल्वेच्या पैसेंजर सर्विसेस कमिटीचे सदस्य जय नागवानी 21 जुनला करणार बाबुपेठ उड़ाण पुल व बल्लारपुर रेल्वे स्टेशनचा पाहणी दौरा

लोलदर्शन👉शिवाजी सेलोकर   *आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह होणार दौरा आणि बैठक* भारत सरकारच्या रेल्वे विभागा अंतर्गत येणाऱ्या पैसेंजर सर्विसेस कमिटीचे सदस्य श्री जय नागवानी दि. 21 जून रोजी चंद्रपुरातील बाबुपेठ येथील रेल्वे उड़ाण पुलाशी संबंधित…

रिटायर युवकाशी मुलींनी लग्न करायचे काय?* *काँग्रेस खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा सवाल

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर : ऐन उमेदीच्या काळात युवकांना सेवानिवृत्त करणार्या युवकाशी मुलींनी लग्न करायचे काय? असा सवाल काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी मोदी सरकारला केला. अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसने जंतरमंतरवर सत्याग्रह आयोजित केला…

उद्योजक, व्‍यापारी बांधवांच्‍या प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *अमरावती येथे व्‍यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट यांची बैठक संपन्‍न.* ज्‍यांच्‍या आधारावर देशाची अर्थव्‍यवस्‍था आहे, देशाच्‍या विकासाला हातभार लावण्‍याची जबाबदारी आहे अशा व्‍यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट बांधवांच्‍या समस्‍यांबाबत मी विधानसभागृहाच्‍या माध्‍यमातुन शासनाचे…

*येत्‍या अधिवेशनात डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधणार – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *डॉक्‍टरांनी विविध संशोधनांवर भर द्यावा.* *अमरावतीच्‍या असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स चा पदग्रहण सोहळा संपन्‍न.* वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेले ‘ माणूस द्या, मज माणूस द्या’ या वचनाचा प्रत्‍यय आज या पदग्रहण समारंभानिमीत्‍त…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा सरचिटणीस पदी कुंदा ठाकूर

  लोकदर्शन 👉उरण दि 19विठ्ठल ममताबादे. उरण  महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या व महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या तसेच राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी या प्रमुख राजकीय पार्टीच्या रायगड जिल्हा महिला सरचिटणीस पदी…

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मोरा या शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा सन 2021- 22 या वर्षाचा एकूण शेकडा निकाल 93.87.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 19 जून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मोरा या शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा सन 2021- 22 या वर्षाचा एकूण शेकडा निकाल 93.87 एवढा लागला. कुमारी योगिता भीमसेन कोयंडे…

उपरवाही-नांदा जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रातील भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुखांना नेम प्लेट देताना

  लोकदर्शन👉 मोहन भारती उपरवाही – नांदा जिल्हा परिषद पंचायत समिती श्रेत्रातिल भाजपा शक्ति केंद्र प्रमुखांच्या नेम प्लेट श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तथा जिला उपाध्यक्ष यांनी श्री मनोहर कुळसंगे तालुका महामंत्री कोरपना…

आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना तालुका भाजपा तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी होनार्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…

प्रियदर्शीनी हायस्कूल पारडीचा उत्कृष्ट निकाल

  लोकदर्शन👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी ) कोरपना माध्यमिक शालांत परीक्षेचा वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात प्रियदर्शीनी हायस्कूल पारडीचा 91.48 टक्के निकाल लागला विद्यालयातून प्रथम क्रमांक प्रविण तेलन्ग 84.60 टक्के तर द्वितीय क्रमांक गौतमी…

गडचांदूर परिसरात बोगस डाँक्टरांचे अच्छे दिन नोंदणी कृत डाँक्टरांपेक्षा कमाई अग्रेसर रुग्णच्या जीविताशी खेळ सुरु

  , लोकदर्शन👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी) चंद्रपूर / कोरपना तालुक्यातील गडचांदूर येतील उद्योगिक शहर असलेल्या गडचांदुर परिसरामध्ये बोगस ड्रॉक्टरांचा सूळसुळाट सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आजच्या परिस्थितीमध्ये बोगस ड्रॉक्टरांनी ठीक ठिकाणी दवाखाने उघडून…