वरोरा नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले!* *आरक्षण सोडत जाहीर ; यावेळी २४ ऐवजी २६ नगरसेवक

लोकदर्शन👉*राजेंद्र मर्दाने* *वरोरा*: निवडणूक आयोगाकडून नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर वरोरा नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी सदस्यांची आरक्षण सोडत प्रक्रिया आज नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. सन २०११ च्या…

पागोटे येथील ओल्ड मर्क्स कंपनी प्रशासनाचा कामगांरावर अन्याय.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे ⭕मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा कामगारांचा कंपनी प्रशासनाला इशारा उरण दि. 13 जून उरण तालुक्या तील पागोटे येथील एपीएम टर्मिनल्स (ओल्ड मर्क्स कंपनी) ने कामगारांवर अन्याय केला असून या कंपनीत बदली…

गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 13 जून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीचे संस्थापक तथा नेते शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या भाषेत टिका करतात विविध बेताल वक्तव्ये करतात त्यामुळे त्यांचा निषेध म्हणून उरण तालुका राष्ट्रवादी कांग्रेस…

खासदार संजय काका पाटील यांना मा.राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या हस्ते डॉ शंकरराव खरात जन्मशताब्दीचे निवेदन

लोकदर्षन👉राहुल खरात आटपाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलनात अतिथी म्हणून उपस्थित राहावे म्हणून खासदार संजय काका पाटील साहेब यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मा राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या हस्ते…

कोल्हापूर म्मधिल बुरंबाळ गावातील होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप…!

लोकदर्शन कोल्हापूर – शाहूवाडी👉 (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) “आई रत्नाई तरुण मंडळ व कै. श्यामसुंदर पाटील ( बापू) प्रेमी युवा मंच, बुरंबाळ” तसेंच “”सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई”” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11जून आणि 12जून रोजी मौजे बुरंबाळ…

सोलापूर च्या शुभांगी गादेगावकर अनेक पुरस्काराने सन्मानित

लोकदर्शन 👉राहुल खरात . प्राथमिक विभागात, सहाय्य क शिक्षिका या पदावर अभिनव विद्यामंदिर, हिंदी माध्यम, गोडदेव, भाईंदर (पू) येथे कार्यरत असणाऱ्या *डॉ.सौ.शुभांगी गणेश गादेगावकर* मीरा रोड, जिल्हा- ठाणे यांनी साहित्य, शिक्षण, समाज अशा अनेक क्षेत्रांत…

नागपूर बनणार “मेडिकल आणि “एज्युकेशनल हब” : डॉ. नितीन राऊत

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 *” हॅपी स्ट्रीट” उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ नागपूर : नागपूर शहर आता “मेडीकल हब” आणि “एज्युकेशनल हब” बनू लागले असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तरुणाईशी बोलताना दिली.…