डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर * ⭕हजारो चाहत्यांनी दिलासाश्रुनयनांनी निरोप* *⭕व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत* राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांना आज येथील शांतिधाम मोक्ष…

पुणे सोलापूर रोड वरील लोणी काळभोर येथे माळी मळा वाहतूक कोंडी

  *लोकदर्शन न्युज प्रतिनिधी -👉 हनुमंत सुरवसे, हवेली* लोकदर्शन दि ४ जून ÷पुणे सोलापूर रोड वरील लोणी काळभोर, माळी मळा येथे पेट्रोल डिझेल ची वाहतूक करणारा टँकर अचानक पाटे तुटल्यामुळे बंद पडला असून पुणे सोलापूर…

ताडींच्या झाडांची संख्या बाबत गंगेवाडी तलाठ्यांनी दिली खोटी माहिती. तहसलीदार साहेबांना कामगार सेनेचे निवेदन.

  *लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- ०४/०६/२०२२ :-* प्रशासन विभागाने ताडी विक्री टेकेदारांना खुश करण्यासाठी शासनमान्य ताडी दुकानांना परवानगी दिली आहे. त्यास संपुर्ण राज्यात व सोलापुरात मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. सोलापूरातील शासनमान्य…

महाराष्ट्रातील विविध रत्नांचा सन्मान….नितीन गडकरी.

लोकदर्शन 👉 राहूल खरात आज युआरयल फाऊंडेशनच्या वतीने मा. उदयदादा लाड यांच्या संकल्पनेतून कृतज्ञता दिवस म्हणून गेली वीस वर्ष विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या वर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या नामवंत वैयक्तिचा…

गुरू अर्जुन देव चा शहीदी दिवस गडचांदुरात उत्साहात साजरा

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पेट्रोल पंप चौकात अल्पोपहार चना,शरबत वितरण ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदुर —– शीख समाजाचे गुरू अर्जुन देव याचा शहिदी उत्सव गडचांदुरात साजरा करण्यात आला या निमित्त पेट्रोल पंप चौकात रामकृष्ण हॉटेल जवळ…

कर्जबाजारीपणामुळे अनिल डंभारे या तरूण शेतकऱ्याची आत्महत्या.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सुमठाणा येथील तरूण शेतकरी अनिल गणपत डंभारे वय वर्षे २९ याने कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा बराच मोठा…

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन

लोकदर्शन 👉 राहुल खरात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन मुंबई, दि. ३ : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी…

कामगार नेते महेंद्र घरत आदर्श लोकसेवक 2022 पुरस्काराने सन्मानित.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )सिटी बेल वृत्त समूह या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध वृत्त समूहाकडून दिनांक 3 जून 2022 रोजी सायंकाळी 4 वा. पनवेल येथील वीरूपाक्ष मंगल कार्यालय, प्लॉट नंबर 121 बी, रत्नाकर खरे…

प्रतिभावान तरुणांनो युवक कॅांग्रेस च्या “यंग इंडीया के बोल” ह्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे प्रदेश प्रवक्ता कोंकण प्रभारी प्रभात झा व रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे व उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत ह्यांचे पत्रकार परिषदेत आवाहन. उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )सध्या देशातील तरुणाई…