सावित्रीबाई फुले विद्यालयात राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,, ,गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,, लोकांचा राजा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ ,गडचांदूर द्वारा संचलित, सावित्रीबाई फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर ,येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या…

पांझुर्णी सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वरोरा वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथील सेवा सहकारी संस्थेमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे अध्यक्षपदी श्री साहेबराव मारोतराव ठाकरे. तर उपाध्यक्षपदी श्री देवराव दौलतराव डुकरे. यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे…

महापुरुषांचे आचार विचार अंगीकृत करून सामाजिक कार्य करावे काळाची गरज-डॉ.प्रशांत नारनवरे

लोकदर्शन👉 राहुल खरात समाजकल्याण विभागातर्फे सामाजिक न्यायदिनानिमित्त भारतीय संविधान जागर भव्यदिव्य रॅलीने शाहु कॉलेज मध्ये सांगता पुणे-लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा समाजकल्याण विभातर्फे सामाजिक न्यायदिनी सकाळी 9 वाजता भारतीय…

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सिद्धार्थ खरात यांची रविवार २६ जूनला मुलाखत

  लोकदर्शन मुंबई, 👉राहुल खरात दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने राजर्षि शाहू महाराज विचारांचे अभ्यासक सिद्धार्थ खरात यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.…

फुंडे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भुमीपूजन संपन्न.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे ⭕उरण विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते भुमीपूजन.   उरण दि २६जून रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी श्री छ्त्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन उरण तालुक्यातील…

ग्रामपंचायत घारापुरी येथे महापंचायतराज अभियानांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 25 जून. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समिती उरण व ग्रामपंचायत घारापूरी यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियानांतर्गत उरण तालुक्यातील घारापुरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. वारस नोंदी…

नज़ीरशेठ अपार्टमेंट समोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण. ग्रामस्थांनी मानले गणेश शिंदे, गणेश पाटील यांचे आभार

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 25 जून पावसामुळे उरण नगर पालिकेच्या पाठिमागे असलेल्या नजीरशेठ अपार्टमेंट येथे रस्त्या वर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. पावसाळ्यात येथे चिखल निर्माण होते.व पावसाचे पाणीही मोठ्या प्रमाणात साचते.पावसाचे पाणी भर…

वशेणी येथे 12 वी च्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 25 जून वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आणि सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून परिसरात ओळख असणारे डाॅक्टर शरद गणपत पाटील यांचे दि.15/6/2022 रोजी दुखःद निधन झाले. त्यांच्या सेवाभावी स्वभावाला अभिवादन करण्यासाठी…

केंद्रीय विद्यालय एन.ए.डी.करंजा शाळेतील पालकांचे एन ए. डी ते उरण बससेवा सुरू करण्याची मागणी.

  लोकद्दर्शन 👉विठ्ठल ममताबादे पालकांचे बस आगाराला लेखी निवेदन. उरण दि २५ जून गेली दोन वर्षं कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शाळा सुरू करण्याविषयी निर्बंध ,ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणे हे काही…

महात्मा गांधी विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे…