अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन, आवारपूर, द्वारा एच.आय.व्हि. व रक्त दाब तपासणी शिबीर* संपन्न

लोकदरशन👉मोहन. भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, या वाढत्या युगात मनुष्याला आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळमिळत नसतो , विशेष करून ट्रक चालकांना या राज्यातुन त्या राज्यात ये – जा करावे लागतात त्यामुळे त्यांच्या राहणीमानात नेहमीच बदल पडत…

नूपुर शर्मा व नवीन जिंदल तसेच अन्य अराजक लोकांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्याना अटक करून कारवाई करा,,, विविध मुस्लिम संघटनांची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕ठानेदार , तहसीलदार याचे मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, याना निवेदन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,, समाजद्रोही,देशद्रोही नूपुर शर्मा राष्ट्रीय प्रवक्ता भाजपा यांनी 27 मे 2022 ला टीवी नॅशनल चैनल टाईम नाउ च्या डिबेट…

अखेर कर्जवाटप प्रक्रियेला सुरूवात सौ.संध्या रणवीर यांच्या मागणीची दखल

लोकदर्शन 👉पुसद प्रतिनिधी, युनियन बँक आॅफ इंडीया शाखा महागांव व विविध कार्यकारी सोसायटी काळी दौ.च्या वतीने पिककर्ज वाटप सुरू करण्याबाबत उदासिनता दिसून पडत होती त्यामुळे शेतकरी हा बँकेच्या पाय-या ओलांडून त्रासला होता त्यातच बँकेच्या कृषी…

रामपूर येथे नगरपरिषद निधी अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन.

लोकदर्शन👉 मोहन भारती १३ लक्ष ८४ हजार रुपये निधीतून होणार रस्त्याचे डांबरीकरण. राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे वार्ड क्रमांक ९ येथे राजुरा – सास्ती रोड पासून राजुरा नगर परिषदेच्या फिल्टर प्लांट पर्यंत…

इन्फंट कान्व्हेंट येथे शिक्षकांसाठी दहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल येथे शाळेच्या शिक्षकांसाठी, त्यांच्या व्यक्तिगत विकास, मुल्यशिक्षण, अध्ययन, अध्यापन व शालेय अभ्यासक्रम यासंदर्भातील नवीन तंत्रज्ञान, सुविधा व अध्यायात माहिती…

आमदार सुभाष धोटेंचा दिव्यांगाना मदतीचा हात : ५३ स्वयंचलित सायकलचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून क्षेत्रातील गोरगरीब, गरजु नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून आपल्या सौजन्याने काही गरजूंना मदत पोहचत आहे हे माझे सद्भाग्य आहे. तीन…

केअर ऑफ़ नेचरच्या निसर्गप्रेमी सावित्रीच्यां लेकींनी अनोखा संकल्प करत केली वटपौर्णिमा साजरी !

लोकदर्शन 👉14 विठ्ठल ममताबादे उरण दि 14 जून निसर्गाप्रति असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शविते .आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच…

मढवी दांपत्याकडून वटवृक्ष रोपन करुन वटपौर्णिमा साजरी

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 14जून हिंदू पंचागांतील जेष्ठ महिण्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा सर्वत्र साजरी होत असते. आणि म्हणून गतवर्षाप्रमाणे वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी आणि त्यांच्या सौभाग्यती यांनी उलवे येथे वटवृक्ष रोपन…

भेंडखळ क्रिकेट अकॅडमी ची भरारी

  लोकदर्शन उरण👉 दि १४विठ्ठल ममताबादे भेंडखळ क्रिकेट अकॅडमी च्या विविध वयोगटातील संघाने यंदाच्या मोसमात सहा टुर्नामेंट मध्ये अंतिम फेरी गाठली व त्या पैकी तीन ठिकाणी विजेतेपद मिळवलं. या मध्ये वहाळ उलवे नोड येथे १४…

सावळज सिध्देश्वर पतसंस्थेत सुनील दबडे यांचे व्याख्यान संपन्न .

लोकदर्शन 👉राहुल खरात सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांचे सावळज येथील सिध्देश्वर पतसंस्थेच्या सभागृहात ” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले . सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे या व्याख्यानाचे आयोजन…