तू एक “विसावा

  लोकदर्शन 👉 शुभम शंकर पेडामकर माझ्या घरापासुन अगदी १० मिनिटांच्या अंतरावर तू आहेस तरी तुला भेटण्याची हुरहुर कधीचं नव्हती पण आज तुला भेटण्याचा मोह मला काही आवरता आला नाही. इकडे आल्यावर मला जाणवलं की…

शाळा पूर्व तयारी मेळावा व पुस्तकं वितरण

  लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) चंद्रपूर /जिवती आज दि 29/6 /22 रोज बुधवार जि प प्राथ शाळा जिवती येथे शाळा पूर्व तयारी मेळावा पुस्तकं वितरण सोहळा पार पडला. पुस्तकं वितरण सुनील झाडे शिक्षण विस्तार अधिकारी…

जि प उ प्राथ शाळा पिपंरी येते शाळा पूर्व तयारी मेळावा भाग दोन मोठया उत्साहात साजरा

  लोलदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) चंद्रपूर / कोरपना = कोरपना तालुक्यातील पिपंरी येथील आज दि 29/6/22 जिल्हा परिषद उंच प्राथमिक शाळा पिपंरी शाळापूर्व तयारी भाग दोन कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवती शाळापूर्व तयारी मेळावा

  लोकदर्शन 👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी) चंद्रपूर /जिवती जिल्हा परिषद चंद्रपूर प्रथम एज्युकेशन फोऊंडेशन च्या संयूक्त विध्यमाने शाळापूर्व तयारी मेळावा साजरा करण्यात येत आहे या मेळाव्यामध्ये प्राध्यापक गर्गम यांनी उपस्थित राऊन पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले…

भीषण अपघातात युवक जागीच ठार चाकाखाली येऊन झाला डोक्याचा चेंदामेंना

लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) बलारपूर सकाळी 10 वाजताच्या सुमारास राष्टीय महामार्गांवर असल्याले बामणी येते झाल्याले भीषण अपघातात 35 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हुदयद्रावक घटना घडली असून नजिकच्या दहेली येतील अजय वागदकर ह्या युवकला…

वरोरा येथील लाचखोर सहायक अभियंता चुक्का यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

  लोलदर्शन*👉राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : सोलर सिस्टम कीट लावण्याकरिता लागणारे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रूपयांची मागणी केल्यानंतर ती लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, ३३/११ के.व्ही, उपकेंद्र वरोरा ( बोर्डा) येथील…

सागर रमाकांत गावंड यांची नाट्य क्षेत्रात गरुड भरारी.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि २९ उरण तालुक्यातील प्रसिद्ध शिक्षक, कवी,लेखक,सामाजिक कार्यकर्ते,राष्ट्रपती पदक विजेते मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांचे ज्येष्ठ सुपुत्र अडव्होकेट सागर रमाकांत गावंड यांनी आता नाट्य क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. नवे लक्ष…

भारतीय मजदूर संघाची पश्चिम क्षेत्र नागपूर बैठक संपन्न.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 29जून भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा पश्चिम क्षेत्र बैठक 25 व 26 जून रोजी नागपूर येथे हॉटेल राहुल रेसिडेन्सी इथे संपन्न झाली. या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

पाणदिवेचा सुपुत्र जितेंद्र पाटील यांचा भारत श्रीमान किताब स्पर्धेत टॉप 6 मध्ये येण्याचा बहुमान.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 28 जून उरण पूर्व विभागातील पाणदिवे गावातील शरिर सौष्ठव स्पर्धेतील उगवता तारा म्हणून चर्चेत असलेले जितेंद्र गन्नाथ पाटील यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक पदके, बक्षीसे जिंकली आहेत.आता या बक्षीस, किताब मध्ये…

ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुई – मोठे भोमच्या सरपंचपदी काँग्रेसच्या अश्विनी लहू भोईर यांची बिनविरोध निवड.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 29जून उरण तालुक्यातील मोठीजुई – मोठे भोम ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी लहू भोईर यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड…