राजू मुंबईकर महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्काराने सन्मानित

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 29 जून मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने औरंगाबाद येथील मौलाना आझाद संशोधन केंद्र टि.व्ही सेंटर या सभा गृहात विविध क्षेत्रातील गुणवतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निसर्ग…

पंचायत समिति उपरवाही क्षेत्राची बैठक लखमापूर येथे संपन्न

लोलदर्शन 👉 मोहन भारती कोरपना तालुक्यातील आमदार जिल्हा परिषद क्षेत्रातील उपरवाही पंचायत समितीची बैठक लखमापूर येथे आयोजित करण्यात आली या बैठकीला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी भाऊ सेलोकर भाजपाचे जेष्ठ नेते प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर…

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने नांदा पंचायत समितीची बैठक संपन्न

लोकदर्शन 👉मोहन भारती ⭕ पक्ष संघटन मजबूत करा तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचे आव्हान भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने नांदा पंचायत समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा…

लोणी ते पिपंरी मार्ग बनला धोकादायक

लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) कोरपना तालुक्यातील लोणी ते पिपंरी या ग्रामीण मार्गांवरील पिपंरी गावाजवळ रस्त्याची एक सम्पूर्ण बाजूच खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे त्यामुळे या रस्त्याची त्वरित बाधकाम विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी पिपंरी…

पाटोदा बंकटस्वामी विद्यालयात ह. भ .प .गुरुवर्य श्री वसंत महाराज लोळदगाव यांच्या दिंडीचे जंगी स्वागत

  लोकदर्शन बीड पाटोदा ;👉राहुल खरात खडकीघाट येथील विद्यालयात दत्त संस्थान लोळदगाव यांच्या दिंडीचे गेल्या 29 वर्षापासून ह. भ .प . वैकुंठवासी बंकटस्वामी महाराज यांच्या नावाने चालवलेल्या बंकटस्वामी विद्यालयात याही वर्षी दिंडीचे स्वागत करण्यात आले…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ऐतीहासिक निर्णय उरण दि 28(विठ्ठल ममताबादे ) गेल्या वर्षभरारपासून प्रतीक्षेत असलेल्या बहुचर्चित विषय असलेला येथील स्थानिक भूमिपुत्र यांची जोरदार मागणी असलेली नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळास अखेर शिवसेना आणि महाविकास…

धुतुम येथील मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे नामफलकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण. उरण दि 2 जून 1984 च्या शेतकरी आंदोलनातील 5 हुतात्म्यांना अभिवादन करून तसेच लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धुतूम गावचे हुतात्मे रघुनाथ…

वरोरा विद्युत वितरणचे सहायक अभियंता चुक्का एसीबीच्या जाळ्यात

  *६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक* लोलदर्शन👉*राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : सोलर सिस्टम कीट लावण्याकरिता लागणारे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रूपयांची मागणी केल्यानंतर ती लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, ३३/११…

*अग्निपथ योजना केंद्र सरकारने वापस घ्यावी* काँग्रेस पक्षाची मागणी

  लोकदर्शन👉 मोहन भारती कोरपना,, कोरपना येथे मा सुभाष भाऊ धोटे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय काँग्रेस पक्षा कडून धरणे आंदोलन करण्यात आले.त्या नंतर निवेदन मा वाकलेकर तहसिदार कोरपना यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ…

श्री सिध्दीविनायक हॉस्पीटल कोप्रोली येथील मोफत आरोग्य तपासणी शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 27 जून श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली तालुका उरण व सुश्रुषा सुपर स्पेशलिटी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात…