नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

  लोकदर्शन पाटोदा ;👉 राहुल खरात पाटोदा-जवळच असलेल्या नफरवाडी येथील भूमिपूत्र हवालदार बापूराव भगवानराव कवठेकर 22 वर्ष सैन्यात देश सेवा करून आपल्या मातृभूमी नफरवाडी येथे सहीसलामत व सुखरूप गावी आले म्हणून गावातील आप्पासाहेब मंडलीक (फौजी…

शिवराज्याभिषेक दिनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायकल वरून 32 किलोमीटरचा प्रवास करत रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीस शिवराज्याभिषेकाचे महत्त्व दिले पटवून

लोकदर्शन 👉 राहुल खरात जगाच्या पाठीवर महाराष्ट्रातील साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्वत्र उमटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा लोक प्रबोधन दिन म्हणून साजरा करण्याचे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित केले.त्यात…

नेफडो विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा —-

*नेफडो विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा* – लोकदर्शन👉कल्याण(गुरुनाथ तिरपणकर)- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५जून रोजी कल्याण येथील वृक्षप्रेमी श्री.विजय बर्गे यांचा त्यांचा नैसर्गिक पर्यावरण कार्यातील विशेष प्राविण्याबद्दल कल्याणच्या नेफडो शहर अध्यक्षा मा.अनिता…

कामगारांना न्याय मिळवून देण्यात इंटकचे अमुल्य योगदान. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती धोपटाळा येथे इंटक च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि वृक्षारोपणाचे आयोजन. राजुरा (ता.प्र) :– वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत राष्ट्रीय कोयला खदान महासंघ, इंटक कामगार संघटनेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील…

सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

लोकदर्शन👉राहुल खरात फुले एज्युकेशन तर्फे ३६ वा सत्यशोधक विवाह फलटण मध्ये शानदारपणे संपन्न *फलटण*: फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जागतिक पर्यावरण दिनी, रविवार दि.5 जुन2022 रोजी दुपारी 2 वाजता…

पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि ६ जून जागतिक पर्यावरण दिननिमित्त मा. उरण कोर्टाच्या न्यायाधीश श्रीम.पी एन पाथाडे मॅडम, उरण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रेय नवाळे , ॲड. पराग म्हात्रे, ॲड. अनुराग ठाकूर, ॲड. सागर कडू व…

राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने नम्रता ठेमस्कर यांचा सत्कार

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– चंद्रपूर काँग्रेसच्या नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी आमदार सुभाष धोटे यांची आज सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन आमदार सुभाष धोटे…

कल्याण नर्सिंग काँलेज येथे फ्रेशर्स पार्टी आणि पर्यावरण दिनाचे आयोजन.

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित uh कल्याण नर्सिंग काँलेज राजुरा येथे बी. एस्सी नर्सिंग, जी. एन. एम आणि ए. एन एम प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आणि जागतिक…

पिपरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय

  लोकदर्शन👉 मोहन भारती *⭕ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांचा ५२ मतांनी विजय* *⭕काँग्रेस-शेतकरी संघटना युतीचा पराभव* कोरपना तालुक्यातील पिपरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सौ.ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांनी १२९ मतदान घेत काँग्रेस-शेतकरी संघटना युतीच्या संगीता सत्यवान…

अमलनाला परिसरात आढळली मृत जनावरे. कारण गुलदस्त्यात

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर- औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर शहर येथील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात मृत जनावरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत जनावरे कोणी टाकली व का टाकली याचे कारण गुलदस्त्यात आहे. सध्या…