गणोजा देवी येथील पेढी नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आला आढळून

  मृतक इसमाची ओळख अजूनही अज्ञातच लोकदर्शन 👉गनोजा (देवी) प्रतिनिधी ( हर्षल गुल्हाने) आज सायंकाळच्या सुमारास भातकुली तालुक्यातील येणारे गाव गनोजा देवी येथे पेढी नदीच्या पात्रांमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक गावातील नागरिकांमध्ये एकच…

अजयपूर नजिक झालेल्‍या अपघातातील मृतांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाखाच्या आर्थीक मदतीच्या धनादेशाचे वितरण

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर *मृतकांच्या कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी : सुधीर मुनगंटीवार* चंद्रपूर-मुल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्‍या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्‍यात झालेल्‍या भिषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या ९ जणांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री…

राहुल गांधींच्या समर्थनार्थ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

लोकदर्शन👉 मोहन भारती *⭕ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंच्या नेतृत्वात युवकांनी नोंदविला निषेध* चंद्रपूर :– भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इमानदार आणि देशप्रेमी नेते राहुलजी गांधी यांना आणि त्या माध्यमातून संपूर्ण काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी तसेच देशातील जनतेला…

भीमथडीला साहित्याचा महापूर यावा; संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे प्रतिपादन चौफूला येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन संपन्न.

  लोकदर्शन 👉 राहुल खरात दौंड दि. 19 – साहित्याची मूळ बीजे ग्रामीण भागात असून गावागावातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती शब्दबद्ध करून भीमथडीच्या सांस्कृतिक इतिहासाचे जतन व्हावे. असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांनी केले.…