🌧️🌧️ | यंदा पाऊस चांगला, पण जूनमध्ये खंड राहणार

लोकदर्शन 👉 मोहन भारती —————_—————- पुणे : यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून,…

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे एकदिवसीय भुदरगड तालुकास्तरीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबीर 5जून रोजी आयोजन..!

  लोकदर्शन 👉 किरणं कांबळे *कोल्हापूर* :- भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैर राजनैतिक संघटन असून शोषित गरीब पिडीत विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी…

५ जून ला समर्पण समूह समूहाचा चौथा वर्धापन दिन सोहळा आयोजित

  लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने *वरोरा* :- मद्यपाश आजाराला बळी पडलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या अल्कोहॉलिक्स ऍनानिमस संघटना, ( समर्पण समूह) शाखा वरोऱ्याचा चौथा वर्धापन दिन सोहळा ५ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता न.प.नेहरू उर्दू शाळेच्या…

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ते पुण्यतिथी पर्यंत धनगर समाजाच्या विविध प्रश्नावर मा.मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार

लोकदर्शन 👉 मोहन भारती *धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ते पुण्यतिथी पर्यंत धनगर समाजाचे विविध प्रश्न वर मा.मुख्यमंत्री व इतर मंत्रांना निवेदन देण्यात येणार* मागील वर्षी संघटनेचे वतीने अहिल्यादेवी जयंती…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी नारी शक्तीचा जगाला परिचय करून दिला — माजी आमदार अँड.संजय धोटे

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *♦️नंदप्पा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी* पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नारीशक्तीचा जगाला परिचय करून दिला,समाजाचे हित साधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,अशा थोर स्त्री शक्तीला मी आदरांजली अर्पण करतो…

रक्तदानाने डॉ.गिरीधर काळेंच्या लोकसेवेला युवकांचा सलाम

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 ■ कवठाळा येथे ५९ रक्तदात्यांचे रक्तदान कोरपना : कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी कवठाळा येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात परिसरातील…

नवरी होण्याच्या आनंदाकरिता करणार स्वतःशीच विवाह !!

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 विवाहाचे गांभीर्य तसेही दिवसेंदिवस कमी होत आहे. विवाहाला अनेक पर्याय शोधले जात असून लग्नाच्या विविध तऱ्हा समोर येत आहे. त्यात भर म्हणून एका गुजराती तरुणीने स्वतःशीच विवाह करण्याचा संकल्प सोडल्याने…

गोंडवाना विद्यापीठाने सुरू करावा ‘डर्मिटॅक्सी’ अभ्यासक्रम

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 #गोंडवाना विद्यापीठ हे #चंद्रपूर आणि #गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे वनांची जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील काही प्राणी पक्षी आणि साप अत्यंत…

मुख्याधिकारी हाजीर हो

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर 🤾🏼‍♂️ग्रिनजीम प्रकरणी उच्च न्यायालयाचा नोटीस गडचांदूर : कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत साहाय्य निधी अंतर्गत शहरातील ओपनस्पेस मध्ये 11 ठिकाणी अंदाजे 59 लाखांचे ओपन ग्रिनजीम बसवण्यात आले.काही…

मुख्याधिकारी हाजीर हो

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर 🤾🏼‍♂️ग्रिनजीम प्रकरणी उच्च न्यायालयाचा नोटीस गडचांदूर : कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत साहाय्य निधी अंतर्गत शहरातील ओपनस्पेस मध्ये 11 ठिकाणी अंदाजे 59 लाखांचे ओपन ग्रिनजीम बसवण्यात आले.काही…