अबब ! 5 दिवसात 75 किलोमीटर रस्ता !!

लोकदर्शन👉 *जागतिक विक्रमाने दशकाची समस्या सुटणार ! नितीनजी आणि राजपथचे आभार नितीनजी गडकरी यांनी लेह लडाख पासून कन्याकुमारी पर्यंत रस्ते कसे बांधले, हे आता देशवासियांना सांगणे काही नवे नाही. गडकरी म्हटलं की रोडकरी, गडकरी म्हणजे…