दुचाकीची महिलेला धडक

  लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) कोरपना शहरातील मुख्य मार्गांवर सकाळी दहा अकराच्या सुमारातील घटना असून प्राप्त माहिती नुसार सविता लक्ष्मण नावाचा नेताम वय 40 रा बोरगाव हिला पुणेकर यांच्या दवाखान्याजवळ दुचाकी स्वार वेदांत विनोद वरखडे…

आदिवासीच्या जमिनी बेकायदेशीरपणे फेरफार केल्या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करून पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय दयावा. आप चंद्रपूरची मागणी

  लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी आदिवासी समाजातील गरीब शेतकऱ्याचा जमिनी बेकायदेशीरपणे फेरफार केल्या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करून पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय दयावा चंद्रपूर / आम आदमी पार्टीच्या महिला अध्येक्षा अँडव्होकेट सुनीता पाटील यांच्या…

सरपंच वाढई यांच्या पुढाकारातून कळमनाच्या नाल्यांवर सिमेंट काँक्रीट ची झाकणे.

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने गावातील खुल्या असलेल्या नाल्यांवर सिमेंट कांक्रिट ची झाकणे झाकून गटारे बंदिस्त करण्याचे काम मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आले. या…

अग्नीपथ योजना केंद्र सरकारने वापस घ्यावी. –आमदार सुभाष धोटे.

लोकद्दर्शन👉मोहन भारती राजुऱ्यात अग्नीपथ योजने विरोधात काँग्रेसचे धरणे. राजुरा :– केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरूणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने ही योजना…

10 वी,12 वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 27 जून 10वीं,12 वीचे आता निकाल लागलेले आहेत.या 10 वी,12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरी व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोमवार दि…

उरण महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 27, जून कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून आयोजित केल्या…

पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न त

पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात दि. 23 जुन रोजी जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलमधील शेणगाव-पाटण व पुडीयाल मोहदा–खडकी रायपुर येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.…

मोदी सरकार तरुणांना अग्नीवीर नाही संकटवीर बनविणार : खासदार बाळू धानोरकर

By : Shivaji Selokar  धानोरकर खासदार, आमदार दाम्पत्यांच्या नेतुत्वात वरोऱ्यात कॉंग्रेसचे धरणे चंद्रपूर : भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने तरुणांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. अशा शब्दात खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी…

कोप्रोली येथे डेंटल क्लिनिकचे डॉ. शुध्दोधन गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

  *लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे* उरण दि. 27 ,जून दातांच्या आरोग्याचे तज्ञ,रूट कॅनल स्पेशालिस्ट व ईम्प्लान्टोलॉजिस्ट डॉ. शुद्धोधन गायकवाड यांचे नवी मुंबई मध्ये विविध ठीकाणी ब्रँचेस असून उरण मधील ग्रामीण भागातील गोर गरिब जनतेला आहे त्याच…

दिलकश ,आता थांबायची वेळ झाली नवा अध्याय सुरू होतोय….

  लोकदर्शन 👉शुभम शंकर पेडामकर काय माहिती काय जादू केली होतीस पण तुझा कोणताच शब्द खाली पडू नये यासाठी या जीवाचा नेहमी अट्टहास असायचा. शब्दांच्या प्रेमात पडणारा मी तुझ्यासमोर निःशब्द होऊन जायचो पण आज शब्द…