जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवती शाळापूर्व तयारी मेळावा

 

लोकदर्शन 👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी)

चंद्रपूर /जिवती
जिल्हा परिषद चंद्रपूर प्रथम एज्युकेशन फोऊंडेशन च्या संयूक्त विध्यमाने शाळापूर्व तयारी मेळावा साजरा करण्यात येत आहे
या मेळाव्यामध्ये प्राध्यापक गर्गम यांनी उपस्थित राऊन पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले कीं विध्याथ्याना गुणवत्ता पूर्व शिक्षण घेण्यासाठी पालकांनी आणि सामाजातील सुशिक्षीत व्यक्तीनी आपली पाल्याप्रति असलेली जबाबदारी ओळखूनं त्याना दरोज 1 तास वेळ दिली तर नकीच शैक्षणिक विकास घेण्यास हातभार लागेल असे सांगितले या प्रसंगी सर शिक्षक वर्ग पालक आणि पत्रकार चव्हाण उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *