गुणवंत विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन मानवी मुल्यांची जोपासना करावी. – आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन👉 मोहन भारती ⭕सेवा कलश फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार. राजुरा (ता.प्र) :– गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनाच्या प्रत्येक पायरीवर मोठय़ा परिश्रमाने आणि जिद्दीने यश प्राप्त करावे. आवडीच्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करावे मात्र यशस्वी होऊन…