Home
Home गडचांदूर / कोरपणा उपरवाही-नांदा जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रातील भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुखांना नेम प्लेट...

उपरवाही-नांदा जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रातील भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुखांना नेम प्लेट देताना

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

उपरवाही – नांदा जिल्हा परिषद पंचायत समिती श्रेत्रातिल भाजपा शक्ति केंद्र प्रमुखांच्या नेम प्लेट श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तथा जिला उपाध्यक्ष यांनी श्री मनोहर कुळसंगे तालुका महामंत्री कोरपना यांना देण्यात आल्या उपस्थित श्री दिनेश खडसे युवा नेते, श्री अतुल वरारकर भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी श्री मनोहर कुळसंगे महामंत्री यांना शक्ती केंद्र प्रमुखांच्या नेम प्लेट पदाधिकारी यांना देऊन बुथ प्रमुख,बुथ समिती व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आपले बुथ मजबूत करावे असी विनंती केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here