आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना तालुका भाजपा तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी होनार्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती

दिनांक : 21: 06 : 2022 मंगळवार
वेळ :सकाळी ठीक 7 : 00 वाजता
स्थळ : श्री कृष्ण सभागृह कोरपना जिल्हा चंद्रपूर

आपले विनीत

श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष
कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *