स्कॉलस सर्च अकॅडमीचा उत्कृष्ट निकाल

 

लोलदर्शन👉 मोहन भारती

कोरपना – माध्यमिक शालांत परीक्षा वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात सर्च फाउंडेशन द्वारा संचालित स्कॉलस सर्च अकॅडमी , कोरपनाचा ९७.०५ टक्के निकाल लागला.
विद्यालयातून प्रथम क्रमांक पियुष अरुण राठोड (९०.८० टक्के ), द्वितीय क्रमांक नित्यय संजय जिवतोडे (९०.२० टक्के ) तर तृतीय क्रमांक तनवी सतीश डाहुले, समीक्षा मनीराम कोडापे, कृष्णा अरविंद अवथरे (८९.८० टक्के ) यांनी पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप झाडे, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *