Home
Home गडचांदूर / कोरपणा दि लिटल फ्लाॅवर इंग्लीश स्कूल चा शंभर टक्के निकाल

दि लिटल फ्लाॅवर इंग्लीश स्कूल चा शंभर टक्के निकाल

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपुर:-
दि पब्लिक एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालीत दि लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूल नगिना बाग चंद्रपुर चा प्रथमच पहिल्या बॅच चा दहावी परिक्षेत शंभर टक्के निकाल लागला यात प्रतिक्षा दिनार रामटेके (85.60),श्रुती उमेश नन्हेट (84),इजान सबिर शेख (83.60),मयुरी संजय नगराळे (78),श्रावण शशिभुषन पंडीत (76.60),श्रावण राजेश मून (73.80), हे सर्व विध्यार्थी दहावी उतिर्ण झाले आहे.या सर्व विध्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रेमिलाताई गुलाबराव दुबे,उपाध्यक्ष सिध्दार्थ घनशाम गोसावी,मुख्याध्यापिका मीनाक्षी मून,शिक्षक रेहाना कुरेशी,अरुणा शेंडे,मार्मिक वानखेडे,सरिता महाजन सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक वृन्दानी यशस्वी विध्यार्थ्याचे अभिनंदन केले.या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here