महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर 10 वी च्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम* ,,अलोक रामटेके प्रथम,,

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित
महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर
सत्र 2021- 22 इयत्ता दहावीचा निकाल 92 टक्के लागला आहेत.
परीक्षेला एकूण 450 विद्यार्थी बसले होते त्या पैकी 414 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रावीण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी-70
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी-147
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी संख्या-151आहेत

प्रथम क्रमांक अलोक भारत रामटेके-93%
द्वितीय सलोनी राजेशराठोड-92.80%
तृतीय वंश नारायण विधाते-92.40%
चतुर्थ प्राजक्ता मोरेश्वर उरकुंडे-91.20%
पाचवा तृप्ती रमेश चटके-90.00%
85 % पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी- संख्या 24 आहेत
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, प्रमुख अतिथी म्हणून संचालक रामचंद्र सोनपितरे,मुख्याध्यापिका सौ स्मिताताई चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक एच बी मस्की, होते.याप्रसंगी विद्यार्थी, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र चौधरी यांनी केले,
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, सचिव सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *