खामोना ग्रामपंचायतीचे सरपंच हरिदास झाडे सरपंच पदावरुन पायऊतार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश. राजुरा :– राजुरा तालुक्यातील खामोना ग्रामपंचायतीचे सरपंच नेहमीच चर्चेत असतात. सन २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची सरपंच पदावर वर्णी लागली. माजी आमदार…

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा प्रभारी ऊत्तर प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार उत्तर प्रदेश राज्यात हरदोली जिल्यातील संडीला विधानसभा क्षेत्रात मिश्राखेडा, मजवा, भरपूर व रामपूर येथे भाजपा उमेदवार श्रीमती अल्का सिंग तसेच सितापूर जिल्ह्यातील सिधोली विधानसभा क्षेत्रात अटारीया व सराय येथे भाजपाचे उमेदवार…

रोगनिदान व रक्तदान शिबीराच्या आयोजनातून मानवसेवेचे दर्शन. — आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕गडचांदूर येथे शिवजयंती निमित्त मोफत रोगनिदान आणि रक्तदान शिबीराचे आयोजन. कोरपना :– जनरल मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन गडचांदूर , वाइल्डलाइफ इन्व्हरमेंट कंजर्वेशन नेचर इन फाउंडेशन गडचांदूर, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे…

शिक्षकांनी विद्यार्थांचे गुरू म्हणून शैक्षणिक कार्य करावे – आयुक्त विपीन पालीवाल

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕- चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षण परिषदेचे आयोजन   चंद्रपूर, ता. १८ : देशाचे आदर्श नागरिक आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुरू म्हणून शैक्षणिक कार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त…

ऊर्जानगर, दुर्गापूर परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्‍त करा – आ. सुधीर मुनगंटीवार

*●आ. मुनगंटीवार यांनी घेतली जिल्‍हाधिकारी व संबंधित अधिका-यांची बैठक.* लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार चंद्रपूरातील ऊर्जानगर, दुर्गापूर परिसरात वाघांचा व अन्‍य वन्‍यप्राण्‍यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्‍याचाच परिणाम म्‍हणून गेल्‍या दोन दिवसात त्‍या परिसरात वाघाने…

गोरगरिबांना आणि फूटपाथ वासियाना अन्नधान्य आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

  लोकदर्शन👉लालबाग-परेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) नुकताच सिने दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांच्या आरवी (परी ) महेश्वर तेटांबे हिचा सहावा वाढदिवस साजरा झाला. गेले दोन ते तीन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यामुळे गोरगरीब आणि सामान्य जनतेचे बरेचसे…

कोरपना – वणी मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी

लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना – कोरपना येथून वणी मार्गावर सद्यस्थितीत एकही बस फेरी सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.याकडे राजुरा व वणी आगाराने लक्ष देऊन बस सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून…

इन्फंट कान्व्हेंट चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा चे ७ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व सीबीएसई…

नेत्रदीप काम करणारा सारंग बोबडे चंद्रपूर भूमीचा गौरव वाढविणारा भूमिपुत्र खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते सत्कार

By : Shivaji Selokar चंद्रपूर : भारतात नेत्रदीपक काम करणाऱ्या 30 व्यक्तींची यादी फॉर्ब्स इंडिया या मासिकात प्रकाशित केली जाते. चंद्रपुरचा भूमिपुत्र सारंग बोबडेची या मासिकाने दखल घेतली असून त्याला भारतातील 30 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या…

महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना यांच्या वतीने २३/२४ फेब्रुवारी ला संप..!

By : Ashok Bhagat चंद्रपूर :- आज रोजी दि.१७/२/२०२२ला महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना शाखा चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2022 ला होणाऱ्या संपात जिल्हाभरातील सर्व नर्सेस या संपात सहभागी असेल या साठी…