वालूर-हातनुर शिवारातील शिवरस्त्यासाठी शेतकऱ्याचे उपोषण…..                                                         

लोकदर्शन वालूर/प्रतिनिधी 👉 महादेव गिरी ⭕सेलू- मौजे वालूर- हातनुर शिवारातील शिवरस्ता खुला करावा यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. मौजे वालूर- हातनुर गाव शिवारातील शिवरस्ता मोकळा करून देऊन अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांची अडचण दूर…

सीएसटीपीएस येथे एक वाघ जेरबंद..

लोकदर्शन 👉 *⭕विजकेंद्र पथक व वनविभागाचे संयुक्त अभियान* चंद्रपूर वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे चंद्रपूर वीज केंद्र विशेष पथक आणि वनविभागाच्या संयुक्त मोहिमेला यश आले असून सोमवार 21 फेब्रुवारीला रात्री 9.15 च्या…

प्रभाग पद्धती कायद्यावर लक्षवेधी निर्णय होण्याची शक्यता; मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु … – ॲड. प्रकाश आंबेडकर

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर मुंबई- दि-21- महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगपालिका वगळता इतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये प्रभागपद्धतीचा कायदा आणला आहे. साधारणतः २-३ वॉर्डचा एक प्रभाग बनतो. प्रभागात जेवढे वॉर्ड असतात तेवढ्या मताचा प्रभागातील प्रत्येक…

जागतिक मातृभाषा दिन !

लोकदर्शन👉अनिल देशपांडे बार्शी ९४२३३३२२३३ *⭕World Mother Language Day* जगभरात २१ फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे. युनेस्कोने…

शिवगर्जना मिञमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा।                                                           

लोकदर्शन 👉 महादेव गिरी दी. 19 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी सेलु शिवगर्जना मिञमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2022 निमित्त सकाळी 10:30 वा. सेलु रायगड काँर्नर ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मोटारसायकल रँली काढन्यात आली, रॅलीत…

राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रालयातर्फे शिवजयंती साजरी

: माजी मंत्री दिलीप सोपल व अभिनेत्री आसु सुरपुर यांची उपस्थिती * लोकदर्शन : सुनील भोसले बार्शी : बार्शी शहरातील राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने माजी मंत्री दिलीप सोपल व अभिनेत्री आसु सिरपूर यांच्या…

सिटीझन वेल्फेयर असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.*

लोकदर्शन 👉 राहुल खरात शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ बदलापूरकर शहरवाशीयांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या सिटीझन वेल्फेयर असोसिएशन या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन काल बदलापूर येथील अजयराजा सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या…

सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन. 

लोकदर्शन 👉 मोहन भारती ==================================== गडचांदूर-रयतेचे राजे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा निरोप तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी…

नांदाफाटा येथे संत रविदास महाराज जयंती साजरी     

By 👉 Shankar Tadas कोरपना – चर्मकार समाजाच्या वतीने नांदाफाटा येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत शिरोमणी गुरु रविदास मंडळाचे अध्यक्ष सतीश लांडे, जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायतीचे…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पलूस ते पन्हाळा केली 75 किलोमीटरची सायकल सफर

लोकदर्शन 👉राहुल खरात सर पलूस च्या संवेदनशील कार्यकर्त्यांनी “सायकल चालवा प्रदूषण टाळा’ पर्यावरण वाचवा” संदेश देत छत्रपती शिवरायांना केले अनोखे अभिवादन सांगली जिल्ह्यातील पलूस म्हणजे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेले शहर म्हणून ओळखले जाते.…