सुनील उरकुडे यांच्या वाढदिवस अनेक समाजकार्य करून साजरा

  *⭕सभापती सुनिल उरकुडे यांच्या वाढदिवसाचा युवकांमध्ये क्रेझ* राजुरा:- दी ०४/०२/२०२२ ला जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये नोकारी ( खु) येथील विधवा…

मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक* *सामावून घ्यावे – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी, कोल इंडियाची या प्रश्नी सकारात्मक भूमिका* चंद्रपूर – चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील आयएमई (प्रारंभीक वैद्यकीय तपासणी) अंतर्गत अनफीट (अपात्र) ठरविल्या गेलेल्या नामनिर्देशित वेकोलि प्रकल्पस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक…

घुग्घुस येथील वेकोलीच्या कामगार वसाहतीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕भाजपाच्या पाठपुराव्याला मोठे यश* शनिवार 5 फेब्रुवारी पासून वेकोलीच्या रामनगर, इंदिरा नगर, सुभाष नगर, गांधी नगर, राजीव कॉलनी या कामगार वसाहतीच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या…

कोरपना तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन. कोरपना :– कोरपना तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते पार पडले. यात कमलापुर येथे स्थानिक निधी अंतर्गत समाजभवन बांधकाम करणे –…

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच उद्देश – आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕कोरपना तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ कोरपना – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले. कोरपना तालुक्यातील विविध गावातील विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.…

जखमी सुनिता शिंदेला उपचारासाठी २५००० रु.ची आर्थिक मदत

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕नांदा शिवस्मारक समितीचा पुढाकार औद्यागिक नगरी नांदाफाटा येथील बाजारपेठेत शेतकरी बाधंवाकडून दररोज ताजा भाजीपाल्याची छोटी गुजरी भरविली जाते याच गुजरीत सुनिता शिंदे ही महिला भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते १ फेब्रुवारीला…

श्री अंचलेश्वर मंदिर परिसराचा विकास केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेच्या माध्यमातून करणार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार *⭕केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन* चंद्रपुर शहराचा धार्मिक मानबिंदु असलेल्या ऐतिहासिक श्री अंचलेश्वर मंदिराचा समावेश भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद योजनेत करण्याचे आश्वासन भारत…

कळमना येथे शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारिणीचे गठण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जि. प. उच्च प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावण्यात आली. सभेमध्ये सौ रंजना…

सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर यांच्या मागणीला यश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕विहिरगाव येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ४. ३७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन. राजुरा :– विहिरगाव चे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर यांनी क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून गावात आवश्यक…

अतिदुर्गम भागात राहणाऱ्या गणेश डुकरे या युवकाची राज्य राखीव पोलीस दलात नियुक्ती

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अखेर स्वप्न साकार केले, *गडचांदुर एखाद्याने दिलेला सल्ला आणि मार्गदर्शन मनाला इतकं स्पर्शून जाते की बदल आणि इतिहास घडवण्याची प्रबळ इच्छाशक्ति निर्माण होते आणि घडतो इतिहास ,हि गोष्ट कोण्या महापुरुषाची…