आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ६. ५५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यात मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आले. या सर्व विकासकामांवर ६ कोटी ५५ लक्ष रूपये निधी खर्च होणार आहे.…

चंद्रपुरच्या सैनिकी शाळेसाठी 30 कोटी रु निधी मंजूर*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित* माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सैनिकी शाळेसाठी 30 कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे. आपल्या स्वप्नपुर्तीचा मार्ग अधिक प्रशस्त व्हावा…

कढोली (खु.) येथील घरकुलाच्या ‘ड’ यादीत घोळ पात्र लाभार्थ्यांना केले अपात्र नव्याने नावे समाविष्ट करण्याची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – तालुक्यातील कढोली (खु.) येथील ग्रामपंचायतीच्या घरकुलाच्या ‘ड’ यादीत प्रचंड प्रमाणात घोळ झाला असून पात्र लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आल्याने ११० नागरिकांवर बेघर राहण्याची पाळी आली आहे. यासंदर्भात संतप्त लाभार्थ्यांनी संवर्ग…

शेतकऱ्यांना लुबाडणार्या पाईकराव विरोधात पोलीसात तक्रार दाखल ; घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी दर्शविला विरोधा

लोकदर्शन 👉 घुग्घूस (चंद्रपूर) : बि.आर.एस.पी जिल्हा महासचिवआणि सफेदझेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष व घुग्घूस रहवासी सुरेश पाईकराव यांच्या विरोधात 03 फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील सूब्बई (चिंचोली) येथील साठ – सत्तरच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी तीन वाजताच्या…

महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न..!

  लोकदर्शन 👉मुंबई सेंट्रल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) मुंबई , दि- ३ मुंबई सेंट्रल येथे बी.आय.टी चाळ परीसरात असलेल्या गेली ८६ वर्षे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.)…

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय सांगली व ग्रामपंचायत आटपाडी। चा संयुक्त ,जनजागृती कार्यक्रम साजरा                           

लोकदर्शन 👉 आटापाडी ÷ यांचे संयुक्त विद्यमाने आटपाडी ग्रामपंचायत च्या प्रांगणात शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार तसेच कोरोणा आजार जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या शुभ…