40000 रु ची लाच घेताना महसूल सहाय्यक, (तहसील कर्यालय,भोकर जि. नांदेड )लाचलुचपत च्या जाळ्यात

लोकदर्शन 👉 मोहन भारती आरोपी लोकसेवक उल्हास मधुकरराव जवळेकर, वय 46 वर्ष, व्यवसाय नोकरी महसूल सहाय्यक, तहसील कर्यालय,भोकर जि. नांदेड येथे . रा. पवार कॉलनी भोकर जि. नांदेड याला लाचलुचपत पथकाने धाड टाकुन रंगेहात पकडले,.…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्या* *पलूस केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांची एकमुखी मागणी

लोकदर्शन 👉 राहुल खरात मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिच्या अनेक बोलीभाषा आहेत या भाषेचा उगम साधारण दोन हजार वर्षांपूर्वी झालेला असल्याने या मराठी भाषेने अनेक पिढ्यांचा इतिहासाचे संचित टिकवण्याचे व पुढे नेण्याचे काम…

भटके विमुक्त हक्क परिषदच्या वतीने मा.श्री दादासाहेब ईदाते,अध्यक्ष, भटक्या विमुक्त कल्याण विकास मंडळ,यांची सदिच्छा भेट                                                     

लोकदर्शन 👉 महेश गिरी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत असलेल्या भटक्या विमुक्त कल्याण विकास मंडळाचे अध्यक्ष तथा निती आयोगाचे सदस्य मा.श्री दादासाहेब ईदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारच्या भटक्या विमुक्त आर्थिक सक्षमीकरण…

लखमापूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या।।   

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर,,, कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील लक्ष्मण लटारी काकडे (५६) यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर स्टेट बँक लखमापूर शाखेचे १ लाख ५६ हजार रुपये थकीत असल्याने ते…

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी सेवानिवृत्त,,, ,,भावपूर्ण सत्कार।।                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, पोलीस स्टेशन,गडचांदूर येथील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शकील अन्सारी प्रदीर्घ सेवेनंतर 28 फेब्रुवारी ला सेवानिवृत्त झाले, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भावपूर्ण निरोप दिला, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या हस्ते अन्सारी यांचा…

मराठी राजभाषा दिनानिमित्त डॉ. प्रविण निचत, ह्यांना महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२

लोकदर्शनप्र तिनिधी मुंबई 👉राहुल खरात जय महाराष्ट्र, वृत्तपत्र लेखक व कवी आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२ वितरण सोहळा व निमंत्रितांचे माय मराठी जागर कवी संमेलन शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी…

आटपाडीच्या सरपंच वृषाली पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले ! आटपाडी पोलिओ मोहीम संपन्न !

  लोकदर्शन आटपाडी ; 👉राहुल खरात आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न झाली. आटपाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील व इतर मान्यवर यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. नेहमीच…

बल्लारशाह पिटलाईनचे काम पूर्णत्वाकडे….

Lokdarshan : Shivaji selokar बल्लारपूर येथील सुरु असलेल्या पिटलाईन (थर्ड लाईन) च्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता मार्च महिन्या अखेर पिटलाईन चे…

सेलु शिवसेना युवासेनेच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेला ताला ठोको आंदोलन

सेलु जिल्हा मध्यवर्ती बँक ही शाखा शेतकर्यांना रब्बी व खरीप पिक कर्ज वाटपास टाळाटाळ करत असल्याने आज सेलु शिवसेनेच्या वतीने बँकेला शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृ. उ. बा. समितिचे सभापति श्री रंजित तात्या गजमल यांच्या नेतृत्वाखाली…

” राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा”

वालुर/प्रतिनिधी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उतसाहात साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बि.व्हि.बुधवंत, एस. ए.महाडिक, डि.आर.नाईकनवरे,…