सेलु शिवसेना युवासेनेच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेला ताला ठोको आंदोलन

सेलु जिल्हा मध्यवर्ती बँक ही शाखा शेतकर्यांना रब्बी व खरीप पिक कर्ज वाटपास टाळाटाळ करत असल्याने आज सेलु शिवसेनेच्या वतीने बँकेला शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृ. उ. बा. समितिचे सभापति श्री रंजित तात्या गजमल यांच्या नेतृत्वाखाली (कुलुप) ताळा ठोकुन आंदोलन करण्यात आले!!

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापति श्री रंजित (तात्या) गजमल,तालुका प्रमुख रमेश डख,शिवसेना शहरप्रमुख मनिष कदम, संचालक अभय लहाने, सुधाकर पवार, विठ्ठल कारके,अरुण ताठे, जिवन चव्हाण, युवासेना ता. प्रमुख अतुल डख, उपजिल्हाप्रमुख पवन घुमरे, गुलाब खेडेकर, शहरसंघटक पांडुरंग कावळे, मा. सभापति अंकुश लोंढे, युवासेना शहरप्रमुख वैभव वैद्य, दलित आघाडी ता. प्रमुख गौतम कनकुटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोविंद सोळंके, माऊली सोळंके, बाबा भाबट, अनिल रोडगे, प. स. सदस्य गोपाळ कदम, योगेश कथले, लिंबाजी कलाल, विठ्ठलराव जाधव, दत्ताराव झोल, अमोल सातपुते, संजय गायके, दिपक मगर, बाळासाहेब ढेंगळे,कृष्णा तिडके, शक्ति बोराडे, सुभाष गायकवाड, आदि उपस्थित होते!! 🙏🏼

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *