चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर, ता. ८ फेब्रु : भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार, दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मुख्य प्रशासकीय कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम…

सावित्रीबाई फुले विद्यालयात स्व. लतादीदींना श्रद्धांजली

लोकदर्शन 👉 मोहन भारती ================================== गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सवित्रिबाई फुले विद्यालयात गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे,पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार…

ख्यातनाम पैलवान लक्ष्मणआण्णा पुजारी यांचे निधन

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर   खरसुंडी दि . ८ फेब्रुवारी २०२२ मॅट आणि मातीत मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी कुस्त्या करणारे पैलवान आणि खिलार जनावरांचे उत्कृष्ट पारखी , भजन किर्तनाचे व्यासंगी, खरसुंडीचे सुपुत्र पैलवान लक्ष्मणआण्णा…

आत्मा समितीची मासिक आढावा बैठक संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समिती (BFAC) ची मासिक सभा तालुका कृषी अधिकारी राजुरा यांचे दालनात कृषी अधिकारी सि. के. चव्हाण आणि आत्मा समितीचे…

बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर ⭕*राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध पोलीस चौकशीला परवानगी देण्याची मागणी* मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन…

विदर्भ महाविद्यालय जिवती येथे सामूहिक सूर्यनमस्कारांचे वेगवेगळे कार्यक्रम थाटामाटात संपन्न

लोकदर्शन 👉 जिवती- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प कार्यक्रमांतर्गत क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा प्रत्येक महाविद्यालयाला सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याचे सुचविलेले आहे. त्या अंतर्गत विदर्भ महाविद्यालय जिवती येथे क्रीडा…

गोंडवाना यंग टीचर्स संघटना प्राध्यापक व विद्यार्थी हितासाठी सक्षम -डॉ.प्रदीप घोरपडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा- गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात सक्रिय असणारी गोंडवाना विद्यापीठ टीचर्स संघटनेने प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडले असून ही संघटना शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संघटनेचे आधारस्तंभ आणि सभेचे अध्यक्ष डॉ प्रदीप…