

लोकदर्शन 👉 मोहन भारती
==================================
गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सवित्रिबाई फुले विद्यालयात गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे,पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, नामदेव बावनकर, राजेश मांढरे, गजानन बोबडे,सुरेश पाटील,सुषमा चवरे, माधुरी उमरे,मरस्कोले, राजेश वासेकर तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी स्व. लतादीदी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला तसेच दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.