पालकत्व स्वीकारुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास*

  लोकदर्शन👉राजेंद्र मर्दाने*   *वरोरा* :- अल्पवयीन मुलीचे वडील हयात नाहीत म्हणून तिचे पालकत्व स्वीकारून तिच्याच घरी राहणाऱ्या भागवता इंद्रपाल केवट ( वय ४५ वर्षे ) या नराधमाने पीडितेची आई मजुरीला जात असल्याचा गैरफायदा घेत…

कर थकबाकीमुळे अंचलेश्वर वॉर्डातील दुकान गाळे सील

लोकदर्शन 👉 मोहन भारती – ⭕मनपा कर वसुली व जप्ती पथकाची कारवाई चंद्रपूर, ता. १७ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली व जप्ती पथकाने दि. १७ फेब्रुवारी २०२२ ला अंचलेश्वर वॉर्ड येथील मालमत्ता धारकाच्या…

अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाउंडेशन, आवारपूर हे नजीकच्या गावांची सर्व स्तरावरील प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असते या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात. त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावरती रोजगार मिळावा याकरिता अल्ट्राटेक…

ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांचे आज दुःखद निधन झाले, त्‍याबद्दल लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिव्र दुःख व्‍यक्‍त केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…

पंचायत समितीचे सदस्य नुतनकुमार जीवने यांना पितृशोक

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, कोरपना पंचायत समितीचे सदस्य नूतन कुमार जीवने यांचे वडील श्री जनार्धन वारलुजी जीवने यांचे 17 फेब्रुवारी ला सकाळी निधन झाले, अंत्यसंस्कार बाखर्डी येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्यांच्या पश्चात…

घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारा

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *⭕भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी* गुरुवार 17 फेब्रुवारीला घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश…

पोंभुर्णा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा* *अध्‍यक्षपदी सौ. सुलभा पिपरे तर उपाध्‍यक्षपदी अजित मंगळगिरीवार

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवडणूकीत भाजपाचा झेंडा फडकला असून अध्‍यक्षपदी भाजपाच्‍या सौ. सुलभा पिपरे तर उपाध्‍यक्षपदी अजित मंगळगिरीवार यांची निवड झाली आहे. पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या नवनियुक्‍त अध्‍यक्ष व उपाध्‍यक्षांचे…

चंद्रपूर जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र सक्रीय करा : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार *⭕मदर डेअरी अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा* चंद्रपूर, ता.१७ ; जिल्ह्यातील अजयपुर, गोवर्धन येथील मदर डेअरी अंतर्गत सुरु असलेले दूध संकलन केंद्र पूर्ववत सुरू व्हावे तसेच दूध उत्पादनात जिल्ह्यांतील शेतकरी सक्षम व्हावा यासाठी…

विदर्भ महाविद्यालय जिवती येथे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न.                                                           

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत जिवती÷विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या सांस्कृतिक विभागातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा प्राचार्या डॉ. एस.…

आनंद निकेतन महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

  ⭕*महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन* लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने *वरोरा* – आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा येथे एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत ‘ महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ‘ या…